निपाणी तालुक्यात जोरदार पाऊस,वेदगंगा, दुधगंगा नदीचे पाणी पुन्हा पात्रा बाहेर......

वेदगंगा, दुधगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर......
          जत्राट- भिवशी बंधारा पाण्याखाली

निपाणी तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेले दोन दिवस संततधार कोसळत असलेल्या  पावसामुळे , निपाणी तालुक्यातून वाहणाऱ्या वेदगंगा व दुधगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे.  तालुक्यातील  काही ठिकाणी  नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे.
 या भागातील शेतकर्यांनी लावलेल्या ऊस पिकाची जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या शेतकऱयांना पुन्हा नुकसान सहन करावे लागणार आहे. 

निपाणी तालुक्यातील सर्व बंधारे जत्राट ,सिदनाळ,भोज-कारदगा , कुनुर-बारवाड पाण्याखाली आलेले आहेत.या सर्व बंधार्यावरून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे ,प्रशासनाणे नदी काठच्या गावांना सावध राहण्याचा इशारा दिलेला आहे..

Comments

Popular posts from this blog

Lockdown | देशभरात अडकलेल्या लोकांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा; गृह मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

Coronaupdate | कोरोना महामारीचा सर्वात जास्त धोका हा ज्येष्ठ नागरिकांना आहे. या काळात ज्येष्ठांनी 'काय करावं आणि काय करु नये' यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचं गंभीरपणे पालन होणं आवश्यक आहे. #coronavirus

निपाणी तालुक्यात आज 21 जणांना कोरोनाची लागन.निपाणी शहरात 19 तर ग्रामीण भागात दोन रुग्ण..