निपाणी तालुक्यात आज 21 जणांना कोरोनाची लागन.निपाणी शहरात 19 तर ग्रामीण भागात दोन रुग्ण..
.निपाणी तालुक्यात आज 21 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत यामदे 19 जण हे शहरातील असून 2 जण हे ग्रामीण भागातील आहे .
तर बेळगाव जिल्ह्यात (16 ऑगस्ट) आरोग्य विभागाच्या मीडिया बुलेटिनमध्ये 478 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे
निपाणी शहरात कोरोनाच्या रुगणांची संख्या ही रोजच वाढतच चालली आहे , त्यामुळे निपाणी शहरात भीतीचे वातावरन पसरत आहेत, सराफी व्यापारी व किराणा दुकान यांनी आज रविवार पासून चार दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतेलेला आहे .
निपाणी शहरातील आजचे रुग्ण.
शिंत्रे कॉलनी - 4
रोहिणी नगर -3
निपाणी शहर-3
साखरवाडी -1
कागवाडे प्लॉट-1
बड्डे गल्ली-1
शिवाजी चौक-1
गांधी चौक-1
आमटे गल्ली -3
प्रतिभा नगर-1
भोज-1
भिमापूरवाडी-1
निपाणी तालुका -21
Comments
Post a Comment