पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कणगला येथे भीषण अपघात, अपघातात एकाचा मृत्यू.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हुक्केरी तालुक्यातील कनगला येथे कंटेनर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
मृत व्यक्तीच्या आसपास कोणतेही ओळख पटनेसारख्या गोष्टी न मिळाल्यामुळे मृत व्यक्ती कोणत्या ठिकाणची आहे हे समजू शकले नाही आहे.
संकेश्वर पोलीस स्थानकाचे पीएसआय गणपती कोंगनोळी याची घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.अपघाताची नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात झालेली आहे...
Comments
Post a Comment