हालशुगर च्या अध्यक्षांना कोरोनाची बाधा, तर सोमवारी निपाणी शहरातील पंतनगर येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू.
हालशुगर च्या अध्यक्षांना कोरोनाची बाधा, तर सोमवारी निपाणी शहरातील पंतनगर येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू...
निपाणी-:
निपाणी शहरात कोरोनाचा विळखा घट्टच बनत जात आहे. निपाणी शहाराबरोबर आता ग्रामीण भागात ही आता कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षाना कोरोनाची लागण झालेली आहे.तर त्यांच्या कुटुंबातील चौघांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे .
सोमावरी उपचार दरम्यान निपाणी शहरातील पंत नगर येथील 65 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सोमवारच्या बुलेटिन नुसार निपाणी शहर पोलीस स्थानकातील एका कर्मचाऱ्याला ही कोरोनाची लागन झालेली आहे.
निपाणी तालुक्यातील कोरोना बाधित रुगणांची संख्या वाढत जात असताना कोरोना मुक्त होणाऱ्याची संख्या ही अधिक आहे .
Comments
Post a Comment