निपाणी मराठा मंडळ हायस्कुल मार्फत स्वातंत्र्यदिनी दहावी परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विध्यार्थ्याचा सत्कार..

स्वातंत्र्यदिनी निपाणी मराठा मंडळ संचलित श्रीमती हौशाबाई विठ्ठलराव कदम ,मराठी विध्यानिकेतन, बालवाडी, निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी, मराठा मंडळ आय टी आय ह्यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण समिती चेअरमन श्री राजेश रघुनाथराव कदम ह्यांच्या हस्ते व निपाणीचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, माजी नगरसेवक विश्वास पाटील सामाजिक कार्यकर्ते बबन चौगुले प्रमुख मान्यवरच्या उपस्थितीत 74 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.
 ह्यावेळी सण 2019/20 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षा मध्ये निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी मध्ये प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल कुमार प्रथमेश संजय हजारे 96.96%ह्यांचाचेअरमन श्री राजेश रघुनाथराव कदम ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला 

द्वितीय क्रमांक कुमारी किरण विजय पाटील 86.72% हिचा मा चंद्रकांत जासूद यांच्या हस्ते तर तृतीय क्रमांक कुमारी रोहिणी विनायक रानमाळे 86.56% हिचा  मा विश्वास पाटील यांच्या हस्ते व चौथा क्रमांक कुमारी श्वेता रवींद्र शिंदे 84.48% हिचा मा.बबन चौगुले ह्यांचा हस्ते  सपन्न झाला तसेच विश्वजित विष्णूपंत पाटील ह्या विद्यार्थी ने कन्नड विषयात 100/100 गुण प्राप्त केल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
 प्रस्तावित आणि स्वागत हायस्कूल मुख्याध्यापक पी एम सुतार सर तर आभार श्री अनिल यादव सर ह्यांनी केले ह्या कार्यक्रम ला बी आर मोहिते सर, कुलकर्णी सर,भगत सर, इत्यादी शिक्षकवृंद आणि कर्मचारी उपस्थित होते...

Comments

Popular posts from this blog

Lockdown | देशभरात अडकलेल्या लोकांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा; गृह मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

Coronaupdate | कोरोना महामारीचा सर्वात जास्त धोका हा ज्येष्ठ नागरिकांना आहे. या काळात ज्येष्ठांनी 'काय करावं आणि काय करु नये' यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचं गंभीरपणे पालन होणं आवश्यक आहे. #coronavirus

निपाणी तालुक्यात आज 21 जणांना कोरोनाची लागन.निपाणी शहरात 19 तर ग्रामीण भागात दोन रुग्ण..