तवंदी येथील प्राथमिक सरकारी शाळेला माजी विद्यार्थी हरिष पाटील यांची 50 हजारांची देणगी.देणगी मधून बसविले शाळेवर पत्रे..
तवंदी येथील प्राथमिक सरकारी शाळेला माजी विद्यार्थी हरिष पाटील यांची 50 हजारांची देणगी.
देणगी मधून बसविले शाळेवर पत्रे..
तवंदी येथील मराठी मुलांची प्राथमिक शाळेला माजी विध्यार्थी असलेले अभियंते हरिष पाटील यांनी 50 हजार रुपायांची मदत दिली होती.
हरिष पाटील यांनी दिलेल्या देणगी मधून गावकरी व शाळेतील शिक्षकांनी शाळेवर पत्रे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार शाळेवर पत्रे बसविण्यात आले आहेत ..
मुख्याध्यापिका ए एच शिडलाळे यांनी त्यांचे आभार मानले अशा दानशुर व्यक्तीच्या मुळे आज अनेक ठिकाणी शाळा सुधारणेत वाढ होत आहे
यावेळी ग्राम पंचायत सदस्त संजय पाटील,अशोक पाटील,राजेंद्र गुरव, एसडीएमसी अध्यक्ष दत्तात्रय पाटील, जालंधर पाटील,दिवाकर पाटील, रघुनाथ पाटील,शिवाजी जाधव,रवींद्र मोहिते,शमबाला पाटील,कृष्णात कमटे क यांच्यासह गावकरी सहभागी होते
Comments
Post a Comment