निपाणी तालुक्यात आज सोमवारी 29 नवे कोरोनाचे रुग्ण..निपाणी शहरात 7 रुग्ण तर ग्रामीण भागात 22 कोरोनाचे रुग्ण.
निपाणी तालुक्यात आज सोमवारी 29 नवे कोरोनाचे रुग्ण..
निपाणी शहरात 7 रुग्ण तर ग्रामीण भागात 22 कोरोनाचे रुग्ण.
निपाणी तालुक्यात कोरोनाचा विस्तार झपाट्याने होत चाललेला आहे .आज सोमवारी पुन्हा निपाणी तालुक्यात 29 नव्या रुगणांची भर पडलेली आहे.
निपाणी।तालुक्यातील आजचे रुग्ण-:
निपाणी शहर- :
बड्डे गल्ली-1
साखरवाडी-1
शिंत्रे कॉलनी-1
आंदोलन नगर- 1
आझाद गली-1
इतर-2
ग्रामीण भागात-:
अप्पाचीवाडी- 4
कुर्ली- 2
भोज- 8
यमगरणी-2
बुदिहाळ-1
ममदापुर- 1
बेनाडी-1
भिवशी-1
Comments
Post a Comment